About Us

Hello Friends, भरती अलर्ट [Bharti Alert] या प्रसिद्ध साईटवर आपले सहर्ष स्वागत. मागील अनेक वर्षापासून शिक्षण, नोकरी आणि विविध स्पर्धा परीक्षांचा अनुभव पाहता नवतरुण विद्यार्थ्यांची एकाच ठिकाणी सोय व्हावी या हेतूने भरती अलर्ट [Bharti Alert] हा मंच सुरु करण्यात आला आहे. जो सर्व प्रकारच्या लोकांसाठी खूप उपयोगी आहे.

भरती अलर्ट [Bharti Alert] या मंचावर Education, विविध स्पर्धा परीक्षा [Competitive Exam], नोकरीचे अलर्ट [Jobs Alert] आणि शालेय शिक्षण [School Education] या विषयी दररोज अपडेट दिले जाणार आहेत. जर आपण शैक्षणिक माहिती,नोकरी किंवा स्पर्धा परीक्षाच्या अनुषंगाने माहितीच्या शोधात असाल तर हा समूह आपणासाठी नोकरी अलर्ट आणि इतर संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल. या शिवाय तात्काळ माहितीसाठी आपण आम्हास bhartialert12@gmail.com वर लिहू शकता.

Please do not entre any Spam Link in the Comment Box

टिप्पणी पोस्ट करा (0)