CGPDTM Recruitment 2023 : शासनाच्या पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स अंतर्गत ५५३ जागांसाठी भरती सुरु apply Now @cgpdtm.qcin.org

केंद्र शासनाच्या MINISTRY OF COMMERCE AND INDUSTRY अंतर्गत येणाऱ्या पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल (Government of India, Controller General of Patents, Designs, and Trade Marks) अंतर्गत पेटंट आणि डिझाईन परीक्षक, राजपत्रित ग्रुप-A पदांच्या 553 जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या राजपत्रित पदासाठी  पात्र आणि इच्छुक  उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. CGPDTM Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


जॉईन करा


CGPDTM Recruitment 2023
CGPDTM Recruitment 2023


CGPDTM Recruitment 2023 : शासनाच्या पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स अंतर्गत ५५३ जागांसाठी भरती सुरु apply Now @cgpdtm.qcin.org

CGPDTM पेटंट आणि डिझाईन्स, जनरल सेंट्रलच्या परीक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदासाठी सेवा पे मॅट्रिक्समधील स्तर 10 मध्ये गट ‘अ’ राजपत्रित (₹ 56,100– 1,77,500) असून अधिक सर्व भत्ते लागू आहेत. खाली दिलेल्या पद संख्येमध्ये अंतिम नियुक्तीच्या वेळी वास्तविक आवश्यकता वाटल्यास कमी किंवा वाढवल्या जाऊ शकतात.

मल्टीटास्किंग पदाच्या १५५८ जागा

अर्थ व सांख्यकी विभागात २६० जागा



Tentative CGPDTM Recruitment 2023 Schedule

SrDetailsDates
01Online application starts14 July 2023
02Online application concludes04 Aug. 2023
03e-Admit Card for Pre Exam14 Aug. 2023
04Preliminary Examination03 Sept. 2023
05e-Admit Card for Mains Exam18 Sept. 2023
06Mains Examination01 Oct. 2023
07Result of Mains Exam16 Oct. 2023
08e-Admit Card for Interview22 Oct. 2023
09Interview11-12 Nov 2023
10final list of qualified candidates17 Nov 2023
11Help desk mail- idsupport.cgpdtm@qcin.org
12Help desk Support No6280145891



पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स अंतर्गत ५५३ जागांसाठी भरती

केंद्र शासनाच्या Controller General of Patents, Designs, and Trade Marks (CGPDTM   Bharti 2023) अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

SrDeciplinPost
01Bio-Technology50
02Bio-Chemistry20
03Food Technology15
04Chemistry56
05Polymer Science and Technology09
06Bio-Medical Engineering53
07Electronics & Communication108
08Electrical Engineering29
09Computer Science & Information Technology63
10Physics30
11Civil Engineering09
12Mechanical Engineering99
13Metallurgical Engineering04
14Textile Engineering08
15Total553

वरील जागांसाठी जातीच्या संवर्गनिहाय जागा खालीलप्रमाणे देण्यात आल्या आहेत.

  • SC : 77
  • ST : 27
  • OBC : 152
  • EWS : 55
  • UR : 242
  • Total : 553

वरील CGPDTM Recruitment 2023 च्या एकूण जागांपैकी 33 जागा दिव्यांग उमेदवारासाठी राखीव (Vacancies Reserved for PWD)  ठेवण्यात आल्या आहेत.


तलाठी मेगा भरती शेवटचे काही दिवस

IBPS मार्फत 4045 पदांची भरती

सहकार विभागात 309 पद भरती



Age Limit For CGPDTM Recruitment 2023

  • CGPDTM Bharti साठी किमान 21 वर्षे तर कमाल वय 35 पेक्षा जास्त असू नयेत.
  • SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षाची सवलत देण्यात आली आहे.
  • OBC उमेदवारांसाठी 03 वर्षाची सवलत देण्यात आली आहे.
  • इतर राखीव उमेदवारांसाठी शासन नियमानुसार सवलत असेल.

How To Apply CGPDTM Recruitment 2023

उमेदवारांनी www.qcin.org ही वेबसाइट वापरून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन शिवाय  इतर प्रकारे केलेले अर्ज  स्वीकारले जाणार नाहीत.

CGPDTM Recruitment 2023
CGPDTM Recruitment 2023

परीक्षा पद्धती  Mode of Exam

  • सदरील CGPDTM Recruitment 2023 ही तीन टप्यात होणार आहे, त्यामध्ये पहिला टप्पा पूर्व परीक्षा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षा  आणि तिसरा टप्यात मुलाखत होईल.
  • पहिल्या टप्यातील पूर्व परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होईल. यामध्ये 150 गुण 150 प्रश्नाची ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा होईल. 
  • दुसऱ्या टप्यात 400 गुणांची वर्णनात्मक परीक्षा होईल
  • तिसऱ्या टप्यात प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे.
CGPDTM Recruitment 2023 SYLLABUS  व अधिक माहितीसाठी वरील मूळ जाहिरात पहावी.


Please do not entre any Spam Link in the Comment Box

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने