SSC MTS 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या एकूण १५५८ जागावर नवीन भरती सुरु; इथे करा अर्ज

 SSC MTS Apply: स्टाफ सलेक्शन कमिशन द्वारा भारत सरकारच्या विविध मंत्रालयीन विभागाच्या आस्थापनेवर तसेच विविध राज्यांच्या संवैधानिक संस्थाच्या आस्थापनेवर 1,558 पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या गट क Multi-Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, (SSC MTS 2023) साठी स्टाफ सलेक्शन कमिशन द्वारा भरती केली जाणार आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.


जॉईन करा

SSC MTS 2023
SSC MTS 2023

SSC MTS 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या एकूण १५५८ जागावर नवीन भरती सुरु; इथे करा अर्ज

Staff Selection Commission MTS 2023 द्वारा भरली जाणारी 1558 पदांच्या भरतीबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे द्नेयात आली आहे. त्यामध्ये एकूण पदे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, परीक्षा पद्धती परीक्षा शुल्क SSC MTS Syllabus विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. [SSC MTS 2023]

पदनिहाय रिक्त जागा SSC MTS Vacancies

स्टाफ सलेक्शन कमिशन द्वारा [SSC] भरल्या जाणाऱ्या जागा खालीलप्रमाणे आहेत यामध्ये वाढ  किंवा घट होऊ शकते.

अनु क्र. पदाचे नाव    रिक्त जागा
01 MTS  1198
02 Hawaldar 360

वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2023)

SSC MTS साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान 18 वर्ष आणि अधिकतम वय 25 वर्षापेक्षा अधिक असून नये. खालील विविध उमेदवारांना वयाची सवलत देण्यात आली आहे.




Age-relaxation For SSC Exam

  • अनुसूचित जाती [SC] आणि अनुसूचित जमाती [ST] संवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना 5 वर्षाची सवलत देण्यात आली आहे.
  • इतर मागासवर्गीय [OBC] उमेदवारांना 3 वर्षाची सवलत देण्यात आली आहे.
  • खुल्या प्रवर्गातील दिव्यांगाना 10 वर्षे तर राखीव संवर्गातील दिव्यांग उमेदवारांना 13 वर्षे वयाची सवलत देण्यात आली आहे.
  • विधवा, घटस्फोटीत महिला, केन्द्रीय. कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यासाठी मूळ जाहिरात पहावी.
संवर्ग निहाय रिक्त जागा 

जातीचा संवर्ग MTS  हवालदार  एकूण
UR 618 153 771
OBC 303 81 384
SC 93 52 145
ST57 38 95
EWS127 36 163
TOTAL1198 3901558

शैक्षणिक पात्रता Essential Educational Qualifications 

  • उमेदवार किमान दहावी उतीर्ण असावा.



परीक्षा शुल्क [Exam Fees For SSC MTS]

  • सर्व उमेदवारांना परीक्षा शुल्क 100/- रुपये
  • महिला, SC, ST, दिव्यांग उमेदवारांना शुल्क माफ.
  • परीक्षा शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.
  • शुल्क भरण्याची अंतिम दिनांक  22 जुलै 2023 असेल.

How To Apply अर्ज कसा भरावा 

SSC MTS पदासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यामुळे उमेदवारांनी खालील लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा .


अर्ज दुरुस्ती प्रक्रिया 

उमेदवारांना अर्जामध्ये झालेल्या दुरुस्ती साठी 26 ते 28 जुलै 2023 दरम्यान संधी दिली जाईल. पहिल्यांदा दुरुस्तीसाठी 200 रुपये शुल्क तर दुसऱ्यांदा दुरुस्तीसाठी 500 रुपये शुल्क आकारण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी अचूक अर्ज भरावा.

परीक्षेचे स्वरूप

SSC MTS 2023
SSC MTS 2023

SSC MTS Syllabus

Numerical and Mathematical Ability: 
It will include questions on problems relating to Integers and Whole Numbers, LCM and HCF, Decimals and Fractions, Relationship between numbers, Fundamental Arithmetic Operations and BODMAS, Percentage, Ratio and Proportions, Work and Time, Direct and inverse Proportions, Averages, Simple Interest, Profit and Loss, Discount, Area and Perimeter of Basic Geometric Figures, Distance and Time, Lines and Angles, Interpretation of simple Graphs and Data, Square and Square roots etc.


आजच अर्ज करा 


Reasoning Ability and Problem Solving: 
The questions in this part intend to measure the candidates‟ general learning ability. The questions will be broadly based on Alpha-Numeric Series, Coding and Decoding, Analogy, Following Directions, Similarities and Differences, Jumbling, Problem Solving and Analysis, Non-verbal Reasoning based on diagrams, age Calculations, Calendar and Clock, etc.


General Awareness: 
The broad coverage of the test will be on Social Studies (History, Geography, Art and Culture, Civics, Economics), General Science and Environmental studies up to 10th Standard.

English Language and Comprehension:
Candidates' understanding of the basics of English Language, its vocabulary, grammar, sentence structure, synonyms, antonyms and its correct usage, etc. and to test comprehension, a simple paragraph may be given and question based on the paragraph to be asked.


Please do not entre any Spam Link in the Comment Box

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने