India Post Office GDS Result 2023 पोस्ट ऑफिस भरतीची पाचवी निवड यादी जाहीर; कागदपत्रे तपासणी सुरु. इथे पहा निवड यादी

India Post Office GDS Recruitment 2023: भारतीय डाक विभागाच्या (टपाल विभाग) जानेवारी 2023 मध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर(BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर(ABPM), डाक सेवक या पदासाठी 40 हजार 889 ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी महाराष्ट्र सर्कल मध्ये मराठी भाषिकसाठी 2500 पेक्षा जास्त पदाची भरती केली जाणार होती. पोस्ट ऑफिस भरतीची पाचवी निवड यादी [India Post Office GDS Fifth Selection List] जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कागदपत्रे तपासणी सुरु झाली आहे. त्याविषयीची यादी आणि कागदपत्रे तपासणीचा कालावधी खालीलप्रमाणे देण्यात आला आहे.



India Post Office GDS Result 2023
 India Post Office GDS Result 2023

India Post Office GDS Result 2023 पोस्ट ऑफिस भरतीची पाचवी निवड यादी जाहीर; कागदपत्रे तपासणी सुरु. इथे पहा निवड यादी

India Post Office GDS Result 2023 ही भरती दहावी पासवर आधारित होती. विद्यार्थ्यांच्या गुणानुसार निवड केली जाणार होती. या नुसार Post office GDS Result लावण्यात येत आहे.

नुकतीच पाचवी निवड यादी [India Post Office GDS Fifth Selection List] जाहीर करण्यात आली आहे. यादी खालीलप्रमाणे आहे. त्यासाठी खालील अधिकृत वेबसाईटवर जाऊन SHORTLISTED CANDIDATES वर क्लिक करून यादी पाहू शकता. वेबसाईट खाली दिली आहे. त्याशिवाय PDF सुद्धा दिली आहे. त्यानुसार पहावे.

Post office GDS Bharti List 2023

अधिकृत वेबसाईट

पाचवी निवड यादी पहा


महत्वाच्या सूचना IMPORTANT INSTRUCTION

These shortlisted candidates should get their documents verified through the Divisional Head mentioned against their names on or before 08/07/2023.

The shortlisted candidates should report for verification along with originals and two sets of self attested photocopies of all the relevant documents.


Post office GDS Bharti List 2023

  • पोस्ट ऑफिस दुसरी यादी पहा                                                  

Please do not entre any Spam Link in the Comment Box

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने