Central Bank of India Recruitment: सेन्ट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १००० पदांची नवीन भरती, अर्ज करा

Central Bank of India Bharti: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी आली आहे.आपण जर ग्रज्युएट असाल तर  सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवरील 1000 पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. Central Bank of India Recruitment विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.


जॉईन करा

Central Bank Of India Recruitment
Central Bank Of India Recruitment

Central Bank of India Recruitment: सेन्ट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १००० पदांची नवीन भरती, अर्ज करा

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती केल्या जाणाऱ्या  मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)  पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ओंलैन अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण जागा, जातीच्या संवर्गनिहाय जागेचे वितरण, शैक्षणिक पात्रता आदीविषयी माहिती पुढे देण्यात आली आहे. [Central Bank of India Recruitment]



Details of the vacancies / category wise (CBI)

अनु क्र जातीचा संवर्ग    एकूण रिक्त जागा
01 SC 150
02 ST 075
03 OBC 270
04 EWS 100
05 GEN 405
06 Total 1000

फॉर्म भरण्याचा कालावधी

पात्र व इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या विहित वेळेत ऑनलाईन फॉर्म भरावा.

Central Bank of India Recruitment
Central Bank of India Recruitment


EDUCATIONAL QUALIFICATIONS & EXPERIENCE

  • उमेदवार कोणत्याही संवैधानिक विद्यापीठाची पदवी उतीर्ण असावा.
  • कोणत्याही  बँकेमध्ये 3 वर्षे नोकरीचा अनुभव असावा.
  • संगणक वापराचे ज्ञान असावे.
  • 31 मे 2023 रोजी किमान वय 32 वर्षे असावे.
  • SC / ST उमेदवारांसाठी वयामध्ये  5 वर्षे सवलत 
  • OBC उमेदवारांसाठी वयामध्ये  3 वर्षे सवलत
  • दिव्यांग  उमेदवारांसाठी वयामध्ये  10 वर्षे सवलत



Selection Process Central Bank of India Recruitment 

उमेदवारांची निवड ही Online Written Exam आणि मुलाखतीद्वारे करण्यात येईल.  लेखी परीक्षेसाठी Central Bank of India Recruitment मध्ये 100 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. कालावधी 1 तास असेल. यामध्ये बँकिंगशी संबंधित 60 प्रश्न, संगणक ज्ञानावर आधारित 20 प्रश्न आणि चालू आर्थिक घडामोडींशी संबंधित 20 प्रश्न असे एकूण 100 प्रश्नांची परीक्षा होईल सर्व प्रश्नांना समान गुण असतील. [Central Bank of India Recruitment]

 Application Fees

  • SC/ST/PWD/Women - 175/- + GST
  • All Other Candidate -850/- + GST

How To Apply अर्ज कसा करावा 

Central Bank of India Bharti साठी केवळ खालील अधिकृत लिंक द्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याशिवाय इतर कोणत्याही मार्गाने येणार अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यासाठी खालील अधिकृत लिंक द्वारे अचूक माहितीचा ऑनलाईन फॉर्म भरावा.



पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी Central Bank of India Recruitment चे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वरील मुल जाहिरातीचे वाचन करावे.

FAQ वारंवार विचारली जाणारी प्रश्न

प्रश्न - सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी किमान पात्रता काय आहे?

उत्तर- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी किमान पात्रता ग्रज्युएट असणे आवश्यक आहे.

प्रश्न - Central Bank of India Recruitment साठी अनुभवाची अट आहे का?

उत्तर - होय ३ वर्षे अनुभवाची अट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.

प्रश्न - लेखी चाचणी ऑनलाईन होईल कि ऑफलाईन?

उत्तर - Central Bank of India Recruitment साठी 100 गुणांची ऑनलाईन लेखी परीक्षा होईल,

Please do not entre any Spam Link in the Comment Box

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने